सोलापूर जिल्ह्यातील सुशिक्षित व बुद्धीमान समाजाच्या स्थलांतरामुळे येथे नवीन उद्योग निर्माण होण्याच्या शक्यता कमी होऊ लागल्या, त्याचबरोबर नोकरीच्या संधीही कमी होऊ लागल्या. याचा परिणाम सोलापूर जिल्ह्याच्या विकासावर होऊ लागला. याला आळा घातला जावा आणि सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने सोलापूर सोशल फाऊंडेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली. एखाद्या जिल्ह्याची प्रगती तेव्हाच होते, जेव्हा त्यातील प्रत्येक खेडे, प्रत्येक गावाची सर्वांगीण प्रगती होते.
आम्ही त्या गंतव्यस्थानाच्या संबंधित किंवा संबंधित व्यक्तीकडून गंतव्यस्थानाची माहिती गोळा केली आहे